डॉ. अजिंक्य सगरे - उपाध्यक्ष, यशोदा ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट्स यांना “मराठा उद्योगक रत्न 2026” हा मानाचा पुरस्कार जाहीर

हार्दिक अभिनंदन

डॉ. अजिंक्य सगरे - उपाध्यक्ष, यशोदा ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट्स, सातारा

यांना Global Maratha Business Expo 2026 मध्ये “मराठा उद्योगक रत्न 2026” हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन!

आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे हा सन्मान प्राप्त झाला आहे, याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे.

यशोदा ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट्स, सातारा येथील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून आपल्याला हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन! ????

आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!